आजचे राशिभविष्य (दिनांक ७ जून २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक ७ जून २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष – शोककारक घटना घडतील. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे लागेल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ – कौटुंबिक कलह होण्याची शक्यता, प्रत्युत्तर करू नका. अचानक खर्च उभे राहातील. अनावश्यक भीतीमुळे मानसिक आरोग्य बिघडण्यची शक्यता.

 

राशिभविष्य
मिथुन
मिथुन – हाती घेतलेल्या कामांत यश मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. धनलाभाचे योग, आर्थिक प्रगती होईल. खरेदीचा योग आहे. मैत्रीला जागाल.
राशिभविष्य
कर्क
कर्क – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कमवलेली संपत्ती प्रतिष्ठेसाठी कमी होईल, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. वस्तू हरवण्याची शक्यता.

 

राशिभविष्य
सिंह
सिंह – कितीही प्रयत्न केले तरी अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. मनस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.
राशिभविष्य
कन्या
कन्या – मनस्ताप होण्याची शक्यता. कलह टाळावा. परावलंबी व आळशी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. क्रियाशील राहणे महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
तुळ
तूळ – आनंददायी घटनांचा दिवस. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. जुन्या आठवणी जाग्या होतील. लाभदायक दिवस. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
वृषभ
वृश्चिक – कामात यश मिळेल.इच्छापूर्तीचा दिवस. प्रामाणिकपणामुळे अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील.

 

राशिभविष्य
धनु
मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्च होतील. अशक्तपणा जाणवेल. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.
राशिभविष्य
मकर
 मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्च होतील. अशक्तपणा जाणवेल. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.

 

राशिभविष्य
कुंभ
कुंभ – मनासारख्या घटना घडतील, सौख्यकारक घटनांमुळे दिवस आनंदात जाईल. जोडीदाराची साथ लाभेल, कार्यसिद्धी होईल. मान-सन्मान होतील.

 

राशिभविष्य
मीन
मीन – प्रसन्नता प्राप्त होईल. धनलाभाचे योग संभवतात. सात्त्विक मित्रांचा सहवास लाभेल. शत्रूवर मात कराल. शत्रू नामोहरण होतील. सौख्यकारक घटनांचा दिवस.

Back to top button