राशिभविष्य (दि. ७ फेब्रुवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. ७ फेब्रुवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-आशा-आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील. मनोरंजनात दिवस जाईल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कोणतेही आश्वासन. शब्द देऊ नका. आळस सोडून कामाला लागावे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-नवीन गोष्टी अंगीकाराल. कामांना गती मिळेल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. आर्थिक नियोजनामुळे बचत होईल. लाभदायक दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

सिंह

 

 

 

 

सिंह-भावनाप्रधान व्हाल. व्यवहारात सावधानता बाळगा. खोट्या आमिषांना बळी पडू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. प्रशासकीय कामांत अडचणी येतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. निर्णय घेताना घाई नको. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. आत्मचिंतन करावे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-जोडीदाराबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. समज-गैरसमज दूर होतील. प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक- मान-सन्मान होतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-अतिसाहस मनःस्ताप देणारे ठरू शकते. गुंतवणूक करू नका. शेअर, सट्टा व लॉटरीत नुकसानीची शक्यता. व्यावसायिक व व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-मनःस्वास्थ्य बिघडेल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. अनावश्यक खर्च टाळावा. मनाविरुद्ध घटना घडतील. एकमेकांमधील संवाद आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-प्रामाणिकपणा व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. लोकांची देणी द्याल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन कराल. उत्साहवर्धक वातावरण राहील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन-क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. अनावश्यक खर्च होईल.

Back to top button