Deepika Padukone : उफ्फ् तेरी अदा…; ‘फायटर’ च्या बोल्ड गाण्यानंतर रॉयल सिल्क साडीत हॉट दीपिका | पुढारी

Deepika Padukone : उफ्फ् तेरी अदा...; 'फायटर' च्या बोल्ड गाण्यानंतर रॉयल सिल्क साडीत हॉट दीपिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि अभिनेता ऋतिक रोशन यांचा आगामी ‘फायटर’ चित्रपटामुळ् चर्चेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे, २५ जानेवारी २०२४ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. दरम्यान या चित्रपटाचा धमाकेदार टिझर आणि ‘इश्क जैसा कुछ’, ‘शेर खुल गए’ यासारखी रोमॉन्टिक गाणी चाहत्यांच्या भेटीस आली. ‘इश्क जैसा कुछ’ या गाण्यात दीपिका आणि ऋतिकचा रोमान्स पाहायला मिळाला. या हॉट गाण्यानंतर दीपिका मराठी मुलगीसारखी रॉयल सिल्क साडीत दिसली.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री दीपिका पादुकोणने ( Deepika Padukone ) तिच्या इंन्टाग्रामवर ब्ल्यू कलरच्या रॉयल सिल्क साडीतील हॉट फोटो तिने शेअर केला आहे. या साडीसोबत दीपिकाने तिच्या गळ्यात भरगच्च नेकलेस, कानात गोल आकाराचे मोठे झुमके, लिपस्टिक, केसांचा अंबाडा आणि साधा मेकअप तिने लूक कॅरी केला आहे. यातील खास म्हणजे, तिने लांब हाताच्या बाह्या असणारे ब्लॉऊज साडीवर परिधान केलं आहे. तर ब्ल्यू साडीवर फ्लोरल डिझाईन आकर्षण ठरले आहे.

या फोटोत दीपिकाने स्वत:च्या हनुवटीवर हात ठेवला असून यात ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. या फोटोला तिने काहीही कॅप्शन लिहिली नसून फक्त ब्ल्यू हार्ट ईमोजी शेअर केलाय. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. या फोटोला आतापर्यत १३ लाख १० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हास्य, हार्ट आणि फायरचे ईमोदजी शेअर केलं आहेत.

‘Haye my jaan 😍’, ‘Love love love❤️’, ‘Gosh! Simply stunning 😍’, ‘Elegant 💙’, ‘Just looking like a wow❤️’, ‘Simply Stunning 🙌❤️’, ‘deepika padukone and sarees are a match made in heaven’, ‘Deepika bhabhi looking so pretty ♥️’, ‘💙💙My lady, you are getting more and more beautiful’, ‘God willing’, ‘OMG 😍😍😍’, ‘Haye my sweetheart 😍’, ‘How gorgeous elegant and graceful in EVWRYTHING u wear’, ‘Hayyyyeee all my heart 🥰✨ those honey brown eyes have my heart’, ‘Aankho main Teri Ajab Si Ajab Si Adyein hai’. यासारख्या कॉमेन्टचा पाऊस दीपिकाच्या फोटोवर पडला आहे. तर काही बॉलिवूड कलाकारही तिचे कौतुक करत आहेत.

Back to top button