Sonalee Kulkarni : ‘सौंदर्याची खाण तू,..तुझ्या सुंदर अदांनी मोहात पाडलं’ | पुढारी

Sonalee Kulkarni : 'सौंदर्याची खाण तू,..तुझ्या सुंदर अदांनी मोहात पाडलं'

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अप्सरा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दुबईतून काही फोटो शेअर केले आहेत. (Sonalee Kulkarni ) खास म्हणजे तिने साडीमध्ये फोटोशूट केला असून काही निवडक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. डार्क पर्पल कलर पैठणी नेसून तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केले आहेत. लांब काळेभोर मोकळे केस आणि आणि हातात बांगड्या असा लूक तिने केला आहे. तिचे हास्य मोहून टाकणारे आहे. (Sonalee Kulkarni )

संबंधित बातम्या –

तिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले- Being वेरी मच इण्डियन in #dubai 🥻. दुबईतून तिने हे फोटो शेअर केले असून गार्डनमध्ये हे फोटो क्लिक केलेले दिसत आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा कॉमेंट्स –

सुंदर रूप देखणा चेहरा की सौंदर्याची ओळख म्हणावी, केसांची लट केसांची बट की आकर्षणाची भेट म्हणावी, भास म्हणू की ध्यास मनावर घात करणारी प्रतिमा म्हणावी, वेधून घेतेस क्षणांत प्रत्येकाला ही जादू म्हणू तुझी की जादूगार तुला…!!, खूप सुंदर फोटो मॅडम ❤️, .. Super Gorgeous 🤩, loving the Paithani Vibe! Caption -Very Much Indian in Dubai 🙌,सजणी in पैठणी ❤️kadak distes dear ❤️❤️, Beautiful Mesmerising Charming Stylish N Sweet Mermaid 👑. 🌹❤️💃🧚‍♂️🧜👸😍😎🔥💯✔️, सोज्वळ सुंदरी ❤️❤️सोनपरी 😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️,खतरनाक, Barbie doll,So beautiful ❤️😍, Wow what a beautiful saree😍🔥, I must say nobody can challenge your dressing sense 😍, Sundar❤️❤️❤️❤️, Very beautiful and elegant, Wow I like that colour. अशा कॉमेट्स तिच्या चाहत्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

काही दिवसांपूर्वी तिने पर्पल शॉर्टमध्ये फोटो अपलोड केले होते. या फोटोला तिने Purपल sunset ….🪁 अशी कॅप्शन लिहिलेली दिसत होती. तिने पुढे लिहिले होते- Got a “Sunday” picture when the “Sun” was done for the “day” 🌞. या पेहराव्यात ती खूप सुंदर दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button