Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना दिलासा : हायकोर्टाने वाढवली अटकेपासून संरक्षणाची मुदत | पुढारी

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना दिलासा : हायकोर्टाने वाढवली अटकेपासून संरक्षणाची मुदत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तत्कालिन एनसीबी संचालक समीर वानखेडे यांना अटक न करण्याचा अंतरिम आदेश १० जानेवारी २०२३ पर्यंत वाढवला आहे. याबाबतचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला आज (दि.२८) दिले आहेत. Sameer Wankhede

हेही वाचा 

Back to top button