Aishwarya Narkar : दररोजपेक्षा वेगळं❤️; मिसेस नारकरची हॉट फिगर | पुढारी

Aishwarya Narkar : दररोजपेक्षा वेगळं❤️; मिसेस नारकरची हॉट फिगर

पुढारी ऑनलाईन डेस्क: छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांची भूमिका मनोरंजक आणि उत्तमरित्या साकारली आहे. या मालिकेत रुपाली शेखर राजाध्यक्ष हिच्या भुमिकेने चाहत्यांना एक प्रकारची भूरळ घातलीय. ही रंजक भूमिका मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने ( Aishwarya Narkar )  साकारली आहे. मात्र, ती वयाच्या ५२ व्या वर्षीही फिटनेस फ्रिक आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने खास ठसा उमठवला आहे. ऐश्वर्याने नुकतेच पन्नाशीचा टप्पा ओलांडला यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. कारण तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. आजही ऐश्वर्याच्या सौदर्याची जादू चाहत्यामध्ये पसरलेली आहे. ऐश्वर्याने अनेक गाजलेल्या मालिकांसोबत, नाटक, मराठी – हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. त्याच्या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने चाहत्यांना नेहमीच भूरळ घातलीय, वयाच्या ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचे सौंदर्य अनेक तरुण अभिनेत्रींना लाजवणारं आहे.

नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक अॅन्ड व्हाईट काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने चुडीदार परिधान केला आहे. एकाद्या सामान्य मुलगीसारखी दिसत असती तरी तिला ‘सौदर्यांची खाण’ असे म्हटलं जातं आहे. यात नेहमीपेक्षा आनखीण सुंदर दिसतेय. य़ा फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने रेड रंगाचा ईमोजीं लिहिला आहे. कानात झुमके, गाळावर हसू, कपाळावर टिकली आणि तिखी नजर तिच्या सौदर्यांत भर घालत आहे. यावेळी ऐश्वर्याने निवांत टाईम्स पेंन्ड करताना दिसली.

याशिवाय तिच्या सोशल मीडियावरील एका पैक्षा एक फोटोत हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. य़ाआधी ऐश्वर्या कधी साडीत तर कधी वेस्टर्न, मराठमोळ्या लूकमध्ये दिसली होती. तिच्या प्रत्येक फोटोत ती फिगर मेन्टेंड केली आहे. तर तिच्या नवनविन वेगवेगळ्या फोटोशूटने चाहत्याचे लक्ष वेधून घेत असते.

या फोटोला ‘Absolutely gorgeous’, ‘Nice picture, Khupch Chan dhisat ahe ❤️❤️’, ‘Roj baghun Navin vatat❤️❤️’, ‘कीती सुंदर आणि नॅचरल आला आहे, अप्रतिम सुंदर’, ‘Very nice Aishwarya ❤️❤️’, ‘Beautiful 👌’, ‘pretty’, ‘❤️ BeautieandSimplicity ❤️’, ‘Apratim 🔥’, ‘Tu husn ki devi hai’, ‘main hoon tera…’, यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत १५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

Back to top button