Bhagyshree Mote : भाग्यश्रीचा एकदम वेगळा लूक, नेटकरी म्हणाले, नशा…❤️

bhagyshree mote
bhagyshree mote

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे नेहमीच चाहत्यांसाठी वेगवेगळे अपडेट्स देत असते. (Bhagyshree Mote) ती सोशल मीडियावर ॲक्टिवह असल्यामुळे चाहत्यांना तिचे फोटो, व्हिडिओज पाहायला मिळतात. तिची हटके फॅशन आणि लूक हा मोठा चर्चेचा विषय असतो. आतादेखील तिने नवे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केल्यामुळे ती चर्चेत आलीय. भाग्यश्री मोटेने हटके फॅशन असणारे कपडे परिधान केले आहेत. (Bhagyshree Mote)

भाग्यश्रीने पांढर्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची डिझाईन असलेली पँट परिधान केली आहे. गळ्यात मण्यांची ज्वेलरी आणि केसांचा बन घातला आहे. आणखी काही फोटोंमध्ये तिने डार्क राणी रंगाचे बूट पायात घातलेले दिसतात. तिने काही फोटोंना कॅप्शन लिहिलीय-
A closer look! All that funky and spunky one!? Styled by me only!???

दुसऱ्या फोटोंना तिने कॅप्शन लिहिलीय- Some fusion for Ekdam Kadak Mumbai Promotions!.

आता या फोटोंवर चाहत्यांनी बॉक्सभरून कमेंट्स केले आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

तिचा एकदम कडक नावाचा चित्रपट येतोय. चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत म्हटले होते. #EkdamKadak २ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या थिएटरात.

दरम्यान, भाग्यश्रीने केसरी रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट केले होते. हा बॉडीकॉन ड्रेस होता. या फोटोंमध्ये भाग्यश्रीने लॉन्ग ईअरिंग्ज घातले होते. सिंपल मेकअप आणि ओपन हेअर अशी स्टाईल करून भाग्यश्रीने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. काही फोटोंमध्ये ती हॉटदेखील दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ekdam Kadak (@ekdamkadakfilm)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news