चंद्रपूर: जन्मदात्याचा पोटच्या मुलीवर लैंगीक अत्याचार | पुढारी

चंद्रपूर: जन्मदात्याचा पोटच्या मुलीवर लैंगीक अत्याचार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : भद्रावती तालूक्यातील माजरी येथे जन्मदात्या बापानेच मुलीवर लैंगीक अत्याचार करून बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना गुरूवारी (दि.22) घडली आहे. याबाबत पोलिसांनी अत्याचारी बापाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एका शाळकरी मुलीवर बापाने लैंगीक अत्याचार केला. याबाबत मुलीने माजरी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या नराधम बापावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Lumpy skin disease : लंपी प्रतिबंधक मोफत लसीकरणास पशुपालकांचा अल्प प्रतिसाद; दूध ग्राहकांची संख्या घटली 

मोरगाव : देशवासियांच्या सुखासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे मयुरेश्वराला साकडे 

पिंपरी : रँकिंग सुधारण्यासाठी पालिकेचे प्रयत्न ‘स्वच्छ सर्वेक्षण’ कृती आराखड्याची अंमलबजावणी 

Back to top button