सातारा-महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात दरड कोसळली | पुढारी

सातारा-महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात दरड कोसळली

केळघर : पुढारी वृत्तसेवा; केळघर परिसरात सोमवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे सातारा-महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात दरड कोसळली. संततधार पडणाऱ्या पावसाने या घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे.

Back to top button