Shweta Tiwari : वयाच्या 41 व्या वर्षी श्वेताचा जलवा!
पुढारी ऑनलाईन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) कन्या पलक ही आता हीरोईन बनण्याच्या मार्गावर आहे. मात्र, 41 व्या वर्षीही खुद्द श्वेताचा (Shweta Tiwari) जलवाही कायम आहे. ती सोशल मीडियात चांगलीच सक्रिय असते. ‘बिग बॉस-4’ ची विजेती असलेल्या श्वेताचे अनेक ग्लॅमरस फोटो प्रसिद्ध आहेत. आताही तिने इन्स्टाग्रामवरून असेच काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. स्टाईल आणि हॉटनेसमध्ये आपल्या तरुण मुलीलाही मागे टाकेल असे श्वेताचे हे रूप सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले!
View this post on Instagram