राधिका आपटे म्हणते, ‘तो’ न्यूड व्हिडिओ व्हायरल झाल्याने घरातच होते कारण ड्रायव्हर वॉचमनलाही… | पुढारी

राधिका आपटे म्हणते, 'तो' न्यूड व्हिडिओ व्हायरल झाल्याने घरातच होते कारण ड्रायव्हर वॉचमनलाही...

मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री राधिका आपटे आभिनया प्रमाणेच तितकीच बोल्ड आहे. तिचे बोल्ड लूक्स नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या राधिकाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या या नव्या शुटला  ‘बुम्‍बाट’ फोटोशूट म्हटले जात आहे. तसेच, यादरम्यान, तिने  एक किस्सा शेअर केला आहे.  

काही दिवसापूर्वी राधिकाने ग्राजिया या मासिकासाठी बोल्ड फोटोशुट केले आहेत. तिच्या या  फोटोशुटमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे. फोटोतील तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांच्या कमेंटस आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. 

News 24X7 Plus | Radhika Apte, who was broken when the nude video was  leaked, said - from the driver to the watchman all had been identified

दरम्यान, या मासिकेला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधिकाने एक किस्सा शेअर केला आहे.  

From neon bikini to slip dress and swimsuit, Radhika Apte sets screens on  fire | Hindustan Times

२०१५ मध्ये राधिकाची न्यूड क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली होती. त्यामुळे राधिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यासर्व गोष्टींचा राधिकाच्या आयुष्यावर झालेला परिणाम खुद्द राधिकाने एका मुलाखती दरम्यान सांगितला आहे.

Radhika Apte Finds Her Place In The Sun | Grazia India

 ‘जेव्हा “क्लीन शेव” च्या शूटिंग दरम्यान न्यूड क्लिप लीक झाली तेव्हा मला वाईट ट्रोल करण्यात आलं आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनावर झाला. अनेक दिवस मी घराबाहेर पडली नाही. मीडिया काय बोलेलं याचा विचार केला नव्हता. पण न्यूड क्लिप  व्हायरल झाली तेव्हा माझ्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत सर्वांनी ओळखले होते ‘

Radhika Apte Finds Her Place In The Sun | Grazia India

 ‘मी यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे जेव्हा  “पार्च्ड” चित्रपटासाठी न्यूड झाले, तेव्हा मला वाटले आता लपवण्यासारखं काही नाही. न्यूड सीन देणं तेव्हा फार सोपे नव्हते. स्क्रिनवर न्यूड होणं फार भीतीदायक होतं. पण आता मी  पूर्णपणे तयार आहे.’ असे देखील राधिकाने सांगितले आहे. 

Back to top button