समंथा म्हणते- सेक्सी दिसणे हे हार्ड वर्कच | पुढारी

समंथा म्हणते- सेक्सी दिसणे हे हार्ड वर्कच

पुढारी ऑनलाईन

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ-प्रभू हिचे ‘पुष्पा’ चित्रपटातील आयटम साँग सध्या चांगलेच चर्चेत आहे. या गाण्याबाबत तिने नुकताच तिचा अनुभव शेअर केला आहे. या गाण्यात समंथाने अल्‍लू अर्जुनसोबत थिरकताना मस्त परफॉर्मन्स दिला आहे. समंथा म्हणाली की, ‘चांगले-वाईट दोन्ही केले. चेष्टा-मस्तीसह गंभीरही झालो. हे सर्व करण्यासाठी खरेच खूप कष्ट करावे लागतात. सेक्सी दिसण्यासाठी देखील खूप कष्ट घ्यावे लागतात. सेक्सी होणे हे एक वेगळ्याच लेव्हलचे हार्ड वर्क असते.’

Back to top button