श्वेताचा क्रश ! | पुढारी

श्वेताचा क्रश !

अमिताभ बच्चन जया बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चन नेहमीच चर्चेत असते. श्वेता बॉलीवूड चित्रपटांपासून दूर असली, तरीही प्रत्येक मुद्दयावर आपले म्हणणे मांडताना दिसते. नुकतेच श्वेता करण जो याचा शो कॉफी वि करण मध्ये पोहोचली. यात श्वेताने मोठा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर चक्क लहानपणीच्या सांगितले आहे. श्वेताचा क्रश दुसरे तिसरे कोणी नसून, अभिनेता सलमान खान हा होता करण श्वेताला विचारले की हॉटनेसमध्ये शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान, ऋतिक रोशन आणि अजय देवगण यांच्यामध्ये कोणाला कोणती रैंक देशील. यावर श्वेता बच्चन हिने पहिल्या क्रमांकावर सलमानला ठेवले. लगेचच करण म्हणाला की, सलमान तुझा क्रश पण होता ना? यावर श्वेता म्हणाली की, मैंने प्यार कियाच्या सलमानची कैंप अभिषेक बच्चन घेऊन आला होता. त्यानंतर श्वेता चक्क ही कॅपच घेऊन रात्री झोपायची वेताचा लहानपणीचा सलमान होता ती सलमानची मोठी फॅन होती

Back to top button