‘चीकू की मम्मी दूर की’मध्ये सुधा चंद्रन यांचा कॅमियो? | पुढारी

'चीकू की मम्मी दूर की'मध्ये सुधा चंद्रन यांचा कॅमियो?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ‘चीकू की मम्मी दूर की’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या मालिकेच्या प्रोमोने मालिकेबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आता या शोमध्ये सुधा चंद्रन यांची एन्ट्री होणार आहे. सुधा चंद्रन यांचा कॅमियो असणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा-

वाढदिवस विशेष : विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता अतुल कुलकर्णी…

श्रीलंकेच्या जॅकलीन फर्नांडिसचा ‘रेशमाच्या रेघांनी….’ लावणीवर ठेका

चंद्रन यांना आणण्याची निर्मात्यांची योजना  

मालिकेचे निर्माते दर्शकांना आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ताज्या बातमीनुसार निर्माते प्रसिद्ध अभिनेत्री चंद्रन यांना आणण्याची योजना बनवत आहेत.

BRICS : विकसनशील देशांसाठी ‘ब्रिक्स व्यासपीठ’ महत्वाचे : पंतप्रधान मोदी

मोहित रैना याने सांगितला काश्मीरमध्ये वडिलांना आलेला अनुभव

Sudha Chandran
Sudha Chandran

आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी चंद्रन ओळखल्या जातात. नृत्यासाठी ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री चंद्रन या मालिकेत कॅमियो करताना पाहता येईल.

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, “चंद्रन टेलीव्हिजन उद्योगातील एक लोकप्रिय चेहरा आहे. ज्या आपल्या असाधारण अभिनय आणि नृत्यासाठी ओळखल्या जातात. या मालिकेत नृत्याचे सुंदर एलिमेंट आहे.

सुधाजींचा नृत्यांगना आहेत. त्यामुळे त्या निश्चितपणे यातील कॅमियोसाठी एक आदर्श विकल्प असतील. याबाबत चर्चा सुरू आहे. दोन डांसिंग स्टार चीकू आणि सुधाजी एकत्र येतील. तेव्हा तो शानदार नजारा पाहणे अधिक मनोरंजक असेल.

गणरायाचे भक्‍तांस पत्र

महाविकास आघाडी : त्रिपक्षांचे तारू नाराजीच्या खडकाकडे?

तेव्हा, पहायला विसरू नका ‘चीकू की मम्मी दूर की’ ६ सप्टेंबर, २०२१ पासून, संध्याकाळी ६ वाजता, फक्त स्टार प्लस वर!

इंडियन आयडॉल- मराठी पहिल्यांदाच सोनी मराठीवर

सहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला केले जेरबंद

या गणराया, विघ्न हराया…! 

पाहा व्हिडिओ – इतक्या प्रकारचे शाईचे दौत कधी पाहिलेत का? |

Back to top button