शनायाचा जलवा… | पुढारी

शनायाचा जलवा...

बॉलीवूडचा अभिनेता संजय कपूरची कन्या शनाया कपूर सध्या आपल्या बोल्ड फोटो सेशनमुळे भलतीच चर्चेत आहे. आता लवकरच ती चित्रपटसृष्टीत प्रवेश करील, असे मानले जात आहे. सध्या तिच्या या बोल्ड फोटोजमुळे तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

Back to top button