अमिताभ बच्चन नानावटी रूग्णालयात दाखल | पुढारी

अमिताभ बच्चन नानावटी रूग्णालयात दाखल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल का करण्यात आले याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. 

 

Back to top button