करिना कपूरचं सेकेंड प्रेग्नेंसीमध्ये ‘हे’ आहे खास डाएट | पुढारी

करिना कपूरचं सेकेंड प्रेग्नेंसीमध्ये 'हे' आहे खास डाएट

मुंबई : पुढारी ऑनलाईन

करिना कपूर खान सध्या आपल्या सेकेंड प्रेग्नेंन्सीमुळे चर्चेत आहे. करिना सोशल मीडियावर आपली प्रेग्नेंसी डाएटचे काही सिक्रेट्स शेअर करत असते आणि आता तिने आपल्या डाएटविषयी सांगितले आहे. सेंकेंड प्रेग्नेंसीसाठी फायदेशीर असलेल्या पदार्थांचा समावेश तिने आपल्या आहारात केला आहे. करिना म्हणते की, प्रेग्नेंसी डाएटमध्ये पोषक तत्‍वे असणे खूप महत्त्वाचे आहे. आहारात ती डेअरी प्रॉडक्‍ट्स अजिबात विसरत नाही. यामुळे आपण चांगले दिसाल आणि स्वस्थ राहाल. ती बालपणापासून तूप, दूध आणि दही खात आली आहे आणि आजदेखील तिने आपल्या डाएटमधून हे पदार्थ हटवलेले नाही. 

Mom-to-be Kareena Kapoor Khan proves her love for denim in a classic shirt  + leggings combo | VOGUE India

करिनाची प्रेग्नेंसी डाएट

करिना कपूर आपल्या प्रेग्नेंसी डाएटमध्ये घरात बनवलेलं साधं जेवण खाते. डाळ-भातात तूप घालते. पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये करिना जेवणात तूप नक्की घालते. करिना म्हणते, तूप खाण्याचे अनेक फायदे असतात. हे आपल्याला आतून ग्‍लो करण्यास मदत करते. 

Kareena Kapoor makes roti at the promotion of Ki and Ka on 26th March 2016  / Kareena Kapoor - Bollywood Photos

प्रेग्नेंसीत डेअरी प्रॉडक्‍ट्स खाण्याचे फायदे

डेअरी प्रॉडक्‍ट्स म्हणजेच दूधाने बनलेल्या पदार्थांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन डी, फॉस्‍फोरस विटॅमिन आणि खनिजे असतात. हे पोषक तत्‍व बाळाची हाडे, दात, मांसपेशी, ह्रदय आणि नसांच्या विकासासाठी आवश्यक आहेत. 

तूप आणि डेअरी प्रॉडक्‍ट्सविषयी करिना म्हणते, जर कोणी पदार्थ संतुलित मात्रामध्ये खाल्ले गेल्यास त्याचे नुकसान होत नाही, उलट फायदाच होतो. डेअरी प्रॉडक्‍ट्स आपल्याला आतून मजबूत बनवतात, यासाठी रोज हे पदार्थ खाल्ले पाहिजेत. 

Saif ali khan house inside video || Kareena Kapoor khan house inside ||  Pataudi Palace - YouTube

प्रेग्नेंट महिलांसाठी रोज १ हजार मायक्रोग्रॅम कॅल्शियमची गरज दिवसात ३ ते ४ वेळा डेअरी प्रॉडक्‍ट घेऊन पूर्ण केली जाऊ शकते. येथे दुधापासून बवलेल्या उत्‍पादनांमध्ये फॅटची मात्रा किती आहे, यावर लक्ष द्यावे लागेल. फॅटची मात्रा अधिक असेल तर आपलं प्रेग्नेंसी वजन वाढू शकतं. आपण एका दिवसांत १ कप दूध, १ कप छाछ, एक कप दही, एक कप पुडिंग/कस्‍टर्ड, दीढ कप आईस्‍क्रीम किंवा फ्रोजन योगर्ट खाऊ शकता. 

Cultured Organic A2 Desi Ghee* – GreenDNA® India

‘या’ पदार्थांपासून राहा दूर 

प्रेग्नेंट महिलांसाठी डेअरी उत्‍पादने खूप लाभदायक असतात. परंतु, दुधापासून बनलेल्या काही उत्‍पादनांमुळे नुकसान होऊ शकतात. त्यामुळे प्रेग्नेंसी डाएटमध्ये विचार करून डेअरी उत्‍पादने खा. 

Berries and Nondairy Plain Yogurt

जे डेअरी प्रोडक्‍ट पाश्चरायझेशन नाहीत, त्याचे सेवन करू नये. यामध्ये हानिकारक बॅक्‍टेरिया बाळाला नुकसान पोहोचवू शकतात. कोणतेही डेअरी प्रॉडक्‍ट घेण्याआधी त्याचे लेबल अवश्य तपासा. प्रोसेस्‍ड चीज, मोजरेला, कॉटेज चीज सुरक्षित असतात. 

पनीर या चीज़, क्‍या है ज्‍यादा हेल्दी? | TheHealthSite Hindi

Back to top button