भारतासह आठ देशांत आजही फाशीद्वारे मृत्युदंड | पुढारी

भारतासह आठ देशांत आजही फाशीद्वारे मृत्युदंड

फाशीच्या शिक्षेला पर्याय सुचवता येईल काय, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने विचारणा केल्यामुळे हा विषय नव्याने ऐरणीवर आला आहे.

फाशी देणे म्हणजे क्रौर्य असल्याचा आक्षेप यासंदर्भातील याचिकेत घेण्यात आला आहे. त्यावर केव्हा निर्णय व्हायचा तो होईल. आजही जगातील एकूण 53 देशांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाते आणि त्यात आपल्या भारताचाही समावेश आहे. भारताखेरीज अन्य सात देशांमध्ये फाशीद्वारे मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.

Back to top button