पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण, नंतर राष्ट्राच्या नावे संबोधन (पाहा लाइव्ह सोहळा) | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण, नंतर राष्ट्राच्या नावे संबोधन (पाहा लाइव्ह सोहळा)

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ट्विट करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवव्यांदा सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर 7 वाजून 33 मिनिटांनी ते देशाच्या नावे संबोधन करतील.

पंतप्रधान यांनी नुकतेच राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहून अभिवादन केले आहे. आणि लाल किल्ल्याकडे त्यांची गाडी रवाना झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ

Back to top button