पिंपरी : शहरात आढळले कोरोनाचे नवे दहा रुग्ण | पुढारी

पिंपरी : शहरात आढळले कोरोनाचे नवे दहा रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित नव्या 10 रुग्णांची नोंद सोमवारी (दि.25) झाली. तर, 4 रुग्ण बरे झाले. शहरात सद्यस्थितीत 57 सक्रिय रूग्ण असून, ते सर्व होम क्वारंटाइन आहेत.

भारतात तुमचं स्वागत, पण ‘मेक इन चायना’ चालणार नाही, गडकरींचा एलॉन मस्क यांना सल्ला

रुग्णालयात एकही रुग्ण दाखल नाही.दिवसभरात 779 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, 379 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. शहरात 58 मायक्रो कन्टेन्मेंट झोन शिल्लक आहेत.

Back to top button