कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर | पुढारी

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा गोदावरी गौरव पुरस्कार आरोग्यमंत्री राजेश टोपे, नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, भौतिकशास्त्राचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक प्रा. डॉ. हेमचंद्र प्रधान, प्रख्यात चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन, प्रख्यात तबलावादक पं. सुरेश तळवलकर, धाडसी महिला सीताबाई घारे यांना जाहीर झाला आहे.

आज कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.

Back to top button