Nashik : सुरगाण्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतींचे निकाल हाती | पुढारी

Nashik : सुरगाण्यातील 'इतक्या' ग्रामपंचायतींचे निकाल हाती

नाशिक : (सुरगाणा)

पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यातील 187 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान घेण्यात आले. चारही तालुक्यांत 611 मतदान केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानासाठी मतदारांचा भरघोस प्रतिसाद लाभला. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एकुण 59 ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत आत्तापर्यंत हाती आलेले निकाल पुढीलप्रमाणे –

सुरगाणा ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदाचे निकाल :-
अलंगुण- बिनविरोध
1) उंबरपाडा – चिमण लक्ष्मण पवार (आघाडी)

2) घोडांबे – माया भोये (माकप)
3) शिंदे – पुंडलिक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

4) रोकडपाडा – अनिता राजू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

5) सराड – नामदेव भोये (अपक्ष)

6) डांगराळे – रतन आबाजी गावित (शिवसेना)

7) राहुडे – सुषमा विष्णू गांगुर्डे (शिवसेना)

८) प्रतापगड – वनिता विजय दळवी (भाजप)
९) माळेगाव- अनिता भागवत गवळी (माकप)
१०) कळमणे- पांडुरंग गावित (माकप)
11) चिकाडी- सदू मनोहर बागुल (माकप)

12) हातरुंडी- आनंदा पांडुरंग पवार (माकप)
13) करंजुल- प्रभा भिका राठोड (माकप)
१५) कुकुडमंडा- यशवंत वाघमारे (माकप)
१६) डोल्हारे- राजेंद्र गावीत (राष्ट्रवादी)
१७)पोहाळी- सुनिता दळवी (माकप)
१८) अंबाठा- हरी महारु चौरे (माकप)

19) नागशेवडी- भारती बागुल (माकप)
२१) बुबळी- पप्पू राऊत (माकप)

22) भदर- झेंपा थोरात (भाजप)
23) माणी- कल्पना यशवंत चौधरी (माकप)
24) भोरमाळ- बागुल (माकप)
55) कोठुळा- काजल गणेश गुंबाडे (अपक्ष)
२6) भवानदगड- धनश्री हाडळ (माकप)

27) खोकरी- काशिनाथ गवळी (गाव विकास आघाडी अपक्ष)

28) म्हैसखडक- संगिता तुकाराम देशमुख( राष्ट्रवादी)
29) राशा- सिताराम भोये (माकप)

30) बा-हे- वैशाली देविदास गावित (माकप)
31) कळमणे- पांडुरंग गावित (माकप)

32) हट्टी- सुशिला गायकवाड(माकप)

33)बोरगाव-अशोक गवळी(राष्ट्रवादी)

Back to top button