Sharad Pawar : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज | पुढारी

Sharad Pawar : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातुन आज (दि. ७) डिस्चार्ज मिळाला. त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना ३१  ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल केले हाोते.

सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. तीन दिवस उपचार घेतल्‍यानंतर ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील पक्षाच्‍या शिबिरासाठी ते उपस्थित राहीले होते. यानंतर पुन्‍हा त्‍यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतले. आज त्यांना डिस्चार्ज मिळाला.

हेही वाचा

Back to top button