आजचे राशिभविष्य (दि. २१ सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २१ सप्टेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष : कामाचा ताण जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकला. कुठल्याही कामाला कमी लेखू नका. मान्यवरांच्या ओळखी होतील. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ : व्यवसाय व नोकरीत निरनिराळ्या मार्गाने धनागमन होईल. नावलौकिकात भर पडेल. वैचारिक प्रगती होईल.
मिथुन
मिथुन
मिथुन : कुटुंबात उत्तम वेळ जाईल. नवीन काहीतरी खरेदी कराल. झटपट निर्णय घेऊ नका. धार्मिक व सामाजिक कार्यात भाग घ्याल.
कर्क
कर्क
कर्क : कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. कोणतेही लहान-मोठे निर्णय घाईघाईत घेऊ नका. अल्पपरिचित व्यक्तींना दूर ठेवा. अर्धवट कामे पूर्ण करता येतील.

 

सिंह
सिंह
सिंह : मानसन्मान मिळेल. आपली मते इतरांना पटतील. मोठे लाभ मिळण्याची शक्यता. प्रलंबित कामे गतिमान होतील. खरेदी होईल.
कन्या
कन्या
कन्या : किरकोळ वाद-विवादांकडे दुर्लक्ष करा. कुटुंबातील शांतता टिकवून ठेवा. व्यवसायातील स्थिती समाधान- कारक राहील. मनावरचा ताण निघून जाईल.
तुळ
तुळ
तूळ : जीवनसाथीबरोबर संबंध अधिक दृढ होतील. प्रेमात यश मिळेल. मनावर दडपण राहू शकते. नोकरीतील परिस्थिती चांगली राहील. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल.
वृश्‍चिक
वृश्‍चिक
वृश्चिक : नोकरी-व्यवसायात परिस्थिती चांगली राहण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज. आर्थिक आवक चांगली राहील. निर्णय अचूक ठरतील.
धनु
धनु
धनु : गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांचे व सहकार्‍यांचे सहकार्य मिळण्यास विशेष प्रयत्न करावे लागतील. संवाद उपयोगी पडेल.
मकर
मकर
मकर : प्रेम प्रकरणात यश येईल. व्यवसाय-धंद्यात लाभ होईल. अलंकार-वस्त्र खरेदी कराल. पदोन्नतीची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.

 

कुंभ -
कुंभ
कुंभ : नोकरीत नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. स्थानबदलाची शक्यता. अतिरिक्त कार्यभार घ्यावा लागेल. उत्पन्न वाढेल.
मीन
मीन
मीन : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकला. प्रवास टाळलेले बरे. जोडीदाराशी वाद-विवाद संभवतो. भावंडांचे सहकार्य मिळेल.

Back to top button