संडेचा ‘व्हॉटस् अॅप मॅनिया’ मिस नका करू! | पुढारी

संडेचा 'व्हॉटस् अॅप मॅनिया' मिस नका करू!

पुढारी ऑनलाईन

•smiley मार्मिक टीप •

बायको : मी दोन तासांसाठी बाहेर जातेय.
तुम्हाला काही हवंय?
नवरा : नको. तेवढं पुरेसं आहे…

smiley प्रेमात आत्महत्या करू नका
जर मुलगी नाही म्हणाली…
तर एखादा टॉवर पाहा…
त्याच्यावर चढा…
आणि विचार करा…
गाव लई मोठं आहे…
दुसरी बघू…
खाली उतरा आणि कामाला लागा…

smiley कॉलेजवाली… पटाका होती है
पडोसवाली… कडक होती है
ऑफिसवाली… मीठी होती है
घरवाली… फिकी होती है
होटलवाली… मस्त होती है
फाईव्ह स्टारवाली… महँगी होती है
लेकिन एक बात है यार… चाय आखिर चाय
होती है. पता नहीं क्या-क्या सोचते रहते हो…
सोच बदलो तो देश बदलेगा…

smiley आर्यभट्टने एकदा त्याच्या
पत्नीला विचारलं, ‘मला
31 डिसेंबरला मित्रांबरोबर
मजा करायला जाऊ देशील
का?’
बायको म्हणाली, ‘तुला
किती टक्के शक्यता वाटते
मी ‘हो’ म्हणेन..?’
हीच ती वेळ जेव्हा
आर्यभट्टने शून्याचा शोध
लावला…

smiley परिणाम
दंतवैद्य : काय हो, अचानक काय
झालं तुमच्या दातांना? तीन दात
एकदम कसे तुटले?
रुग्ण : काय सांगू डॉक्टरसाहेब, काल बायकोने खूप कडक पोळ्या
बनवल्या होत्या. त्या तुटतही
नव्हत्या.
दंतवैद्य : मग खायला नकार
द्यायचा होता ना!
रुग्ण : तेच तर केलं ना आणि
परिणाम तुमच्यासमोर आहे.

smiley वजन
डॉक्टर : तुमचं वजन किती?
पेशंट : चष्मा धरून साठ किलो
डॉक्टर : चष्म्याशिवाय?
पेशंट : दिसतच नाही हो. 

smiley बीच
संता आणि बंता बीचवर फिरायला जातात.
बंता : याला बीच का म्हणतात?
संता : हे आकाश आणि जमिनीच्यामध्ये आहे
म्हणून याला बीच म्हणतात. 

 

 

Back to top button