बर्फ व हिम यांच्यात काय फरक आहे | पुढारी

बर्फ व हिम यांच्यात काय फरक आहे

विज्ञान  प्रश्‍नोत्तरे

ब र्फ व हिम ही दोन्ही गोठलेल्या पाण्याची रूपे असली तरी, या दोन रूपांमध्ये फरक आहे. हवेतील पाण्याचे सूक्ष्म बिंदू गोठल्याने सूक्ष्मकणांच्या स्वरूपातील हिम तयार होते. तर बर्फ हे गोठलेल्या पाण्याचे एकसंध रूप असते. हिवाळ्यात आपण हिमवृष्टी अनुभवतो. हिवाळ्यातच काही भागातील नद्या व तलाव श्ाून्य अंशाखाली तपमान गेल्याने गोठतात व बर्फ तयार होतो.

संबंधित बातम्या
Back to top button