आजचे राशिभविष्य (३० एप्रिल २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (३० एप्रिल २०२३)

राशिभविष्य

मेष : आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता.

वृषभ

वृषभ : पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील.

राशिभविष्य

मिथुन : तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. स्थावर-जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल.

कर्क

कर्क : मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका.

सिंह

सिंह : कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल.

राशिभविष्य

कन्या : ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल; मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल.

तुळ

तूळ : सत्याचा उलगडा होईल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा.

राशिभविष्य

वृश्चिक : संध्याकाळ काहीशी मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. चिंता करण्याचे कारण नाही. कारण निराशेपेक्षा आनंद समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल.

राशिभविष्य

धनु : इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल.

मकर

मकर : तुमच्या वैवाहिक आयुष्यातील प्रियाराधन, पाठलाग, लाडीगोडी या सगळ्यांच्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने व्हाल.

कुंभ

कुंभ : जवळच्या नातेवाईकाकडे जाणे, आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. मित्र-मैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल.

मीन

मीन : अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल; पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button