आजचे राशिभविष्य (दि. ३ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ३ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष : आर्थिक बाबीसाठी फलदायी दिवस. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न चांगले असणार आहेत. कुटुंबातील व्यक्‍तींचे आपणास सहकार्य मिळेल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ : प्रसन्न दिवस. कामाची सुरुवात मनाप्रमाणे होईल. व्यापार व्यवसायात आपणास चांगला मोबदला मिळेल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव चांगला पडेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : शारीरिक थकवा येणारी कामे करू नका. महत्त्वाची कामे खूप विचारपूर्वक करणे आवश्यक; अन्यथा नुकसान होण्याची शक्यता.
कर्क
कर्क
कर्क : नवीन ओळखी लाभकारी ठरतील. प्रेमी-प्रेमिकांसाठी दिवस अनुकूल. आर्थिक लाभ होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता.
सिंह
सिंह
सिंह : संधीचा फायदा घेतला तर फायदाच होईल. कल्पक दृष्टिकोनाने उत्पन्नात वाढ होईल. व्यावसायिक वाढ होईल. प्रतिमा उंचावणारा दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या : ज्ञान वाढविण्यासाठी सहकार्‍यांचे सहाय्य मिळेल. ओळखीचे संबंध लाभदायी ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल.
तुळ
तुळ
तूळ : स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करण्याची गरज आहे. तरच यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या थोडा कठीण कालावधी आहे. कामात जबाबदारी वाढेल.
वृश्‍चिक
वृश्‍चिक
वृश्‍चिक : कार्यक्षेत्रात मोठ्या लाभाची शक्यता. प्रवासातून लाभ होईल. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारांत आनंद लाभणार आहे. सर्वांगीण यशाचा दिवस आहे.
धनु
धनु
धनु : कार्यक्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता. कोणत्याही प्रकारे धोका पत्करू नका.
राशिभविष्य
मकर
मकर : लॉटरी, सट्टा, जुगार यापासून लांब राहणे हिताचे. प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक बाजू चांगली सांभाळली जाईल. संततीचे प्रश्‍न सुटतील.
कुंभ -
कुंभ
कुंभ : घरातील जमीन-जुमल्याच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागेल. ज्ञानाचा व हुशारीचा व्यवसायात फायदा होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मीन
मीन
मीन : नशिबाच्या साथीने सकारात्मकता राहील. नवीन व्यवसायाची सुरुवात अत्यंत अनुकूल होईल. दिवस चांगला आहे. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल.

Back to top button