आजचे राशिभविष्य (दिनांक १६ जून) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक १६ जून)

राशिभविष्य
मेष
मेष- वैचारिक द्वंद्व निर्माण होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. सुसंगती महत्त्वाची आहे. कामांचे नियोजन आवश्यक आहे. उपासना करावी.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- कृतकर्माचा पश्‍चाताप करण्याची वेळ येईल. ज्येष्ठांकडून कान उघडणी होईल. नैतिकता महत्त्वाची आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

 

राशिभविष्य
मिथुन
मिथुन-बुद्धिचातुर्याने कामे मार्गी लागतील. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. सामुदायिक सहलीचा आनंद घ्याल.

 

राशिभविष्य
कर्क
कर्क- मनासारख्या घटना घडतील. नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस ठरेल. पदोन्‍नतीचे योग संभवतात. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. कुणावर विसंबून राहू नका.
राशिभविष्य
सिंह
सिंह- अपयशाचा सामना करावा लागेल. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणात अडचणी येतील.
राशिभविष्य
कन्या
कन्या- कामांचा वेग मंदावेल. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.
राशिभविष्य
तुळ
तूळ – आनंददायी दिवस. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रांची ओळख होईल. संयमाने वागा. कलागुणांना वाव मिळेल.

 

राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक- व्यावहारिक सावधानता बाळगा. महत्त्वाची कामे पुढे ढकला. आर्थिक नुकसानीची शक्यता. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. आत्मविश्‍वास हवा.

 

राशिभविष्य
धनु
धनु – अनावश्यक खर्च टाळा. वैवाहिक सौख्यात अडचणी येतील. वादापासून दूर राहावे. व्यवहारचातुर्य आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
मकर
मकर – प्रसन्‍नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्याल. पदोन्‍नतीची संधी.
कुंभ -
कुंभ
कुंभ – सुवार्ता ऐकायला मिळेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल. आर्थिक प्रगती होईल. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मीन
मीन- स्वप्नपूर्तीचा दिवस. आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. प्रवासाचे योग संभवतात. कौतुकास्पद कार्य कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल. आत्मविश्‍वास वाढेल.

Back to top button