आजचे राशिभविष्य (दि. 30 मे 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 30 मे 2022)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष- अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही, याची काळजी घ्या.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल.
मिथुन
मिथुन
मिथुन-आजारपणावर खर्च होईल. नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज.
राशिभविष्य
कर्क
कर्क- व्यवसायामध्ये यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल.लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
सिंह
सिंह- प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. स्थिर उपजीविका साधन लाभेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या- सांस्कृतिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आत्मपरीक्षण करण्याची गरज. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ – मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता योग्य निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक- कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. अभ्यास व सहकार्‍यांच्या साथीने आर्थिक उन्नती होईल.
राशिभविष्य
धनु
धनु – नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग संभवतात. मध्यस्थी करून संतुलन साधल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील. शत्रुपीडा कमी होईल.
राशिभविष्य
मकर
मकर – मानसिकता व द़ृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. कामाला प्राधान्य द्या. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संवादाने प्रश्न सोडवा.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ- नियोजित कामांत अडचणी येतील. आत्मचिंतनाची गरज आहे. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो. वास्तूविषयक कामामध्ये अडचणी येतील.
राशिभविष्य
मीन
मीन- कलाकार लेखकांना प्रोत्साहन मिळेल. आर्थिक प्रगती होईल. धनप्राप्तीचे योग. लाभदायक दिवस. भाऊबंदकीचा त्रास कमी होईल.

Back to top button