राशिभविष्य (दिनांक २४ मे २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दिनांक २४ मे २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष-प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, व्यावसायिक उत्कर्ष होईल, आनंददायी घटना घडतील, प्रेम-प्रकरणांत यश मिळेल, प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ-प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, कौतुकास्पद कार्य कराल, व्यावसायिक उन्नती होईल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन – संभ्रमावस्था होईल, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, नियमांचे पालन आवश्यक, धार्मिक कार्यांत सहभाग घ्याल.
राशिभविष्य
कर्क
कर्क-अस्वस्थता राहील, मनाविरुद्ध घटना घडतील, मनःस्ताप होण्याची शक्यता, आर्थिक नियोजन आवश्यक आहे.

सिंह

सिंह- जिवलगांचा सहवास लाभेल, व्यवसायानिमित्ताने प्रवासाचे योग संभवतात, कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल, जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या- नोकरदारांसाठी लाभदायक दिवस, आर्थिक प्रगती होईल, पदोन्नतीचे योग, संवादाने प्रश्‍न सुटतील, मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
तुळ
तूळ – प्रेम-प्रकरणांत अपयश संभवते, निर्णय घेताना सावधानता बाळगा, संयम आवश्यक आहे, गृहसौख्य मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक – कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, कोणालाही शब्द देऊ नका, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, वास्तु-विषयक कामे लांबणीवर जातील.
राशिभविष्य
धनु
धनु – छोटे प्रवास घडतील, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, जवळच्या लोकांची मदत होईल, आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर
मकर – जबाबदारीची जाणीव होईल, व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे, मनःस्वास्थ्य बिघडविणार्‍या घटना घडतील.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – प्रसन्नता लाभेल, आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील, सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, आतिथ्यामध्ये दिवस जाईल.
राशिभविष्य
मीन
मीन- अनावश्यक खर्च होण्याची शक्यता, कोणालाही शब्द देऊ नका, संतुलन महत्त्वाचे आहे, कर्ज प्रकरणांत अडचणी येतील.

– पं. प्रसाद जोशी

Back to top button