Pune Crime News : गाड्यांची तोडफोड करणार्‍यांची धिंड | पुढारी

Pune Crime News : गाड्यांची तोडफोड करणार्‍यांची धिंड

येरवडा : ‘हमारे बीच कोयी आया तो उन्हें छोड़ूंगा नहीं,’ म्हणत रात्रीच्या वेळी कलवडवस्ती परिसरात मद्य प्राशन करून धिंगाणा घालणार्‍या तिघांना पोलिसांनी तब्यात घेतले. बुधवारी (दि. 8) गुंडांची वस्तीमधून धिंड काढण्यात आली.

या गुंडांनी वाहनांची तोडफोड केल्यानंतर परिसरात दहशद निर्माण झाली होती. वाहनांची तोडफोड केल्यानंतर नागरिकांमध्ये भीती होती. दरम्यान, गुंडांची वस्तीमधून धिंड काढण्यात आली. ज्या वस्तीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली होती त्या परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली.

हेही वाचा

Back to top button