महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडी (MVA) च्या शिष्टमंडळाने आज (दि.३०) मुंबईतील राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
Maha Vikas Aghadi (MVA) delegation meets Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/K4jvlb8YKf
— ANI (@ANI) October 30, 2023