सलमान-ऐश्वर्या एकाच फ्रेममध्ये | पुढारी

सलमान-ऐश्वर्या एकाच फ्रेममध्ये

अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात बॉलीवूडचे सर्व स्टार कलाकार सहभागी झाले होते. झंडाया, टॉम हॉलंड आणि गिगी हदीद या हॉलीवुड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. मात्र, गा सात लक्ष वेधून घेतले ते आणि सलमान खानच्या फोटोने. सुमारे २० वर्षानंतर हे दोघे एकाच फोटोत दिसून आले. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. फोटोत शाहरूख खान आणि सलमान खान नीता अंबानी, टीम हॉलंड आणि डायासोबत एक फ्रेममध्ये पोझ देताना दिसत आहेत. त्याच फ्रेममध्ये ऐश्वारा: बच्चनही मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसत आहे. सलमान आणि ऐकदाचित माहितही नसेल की, ते एकाच फ्रेममध्ये क्लिक झाले आहेत. मात्र २० वर्षानंतर या दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहिल्याने चाहते खूप खुश झाले आहेत आणि कमेंटही करत आहेत.

Back to top button