Japan Earthquake : जपानमधील होक्काईडो येथे ६.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का | पुढारी

Japan Earthquake : जपानमधील होक्काईडो येथे ६.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

टोकियो : पुढारी ऑनलाईन – जपानमधील होक्काईडो येथे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. ६.१ रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली. (Japan Earthquake ) नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार, होक्काईडोमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप झाला. धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले.होक्काईडो जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. (Japan Earthquake )

Back to top button