पुण्यातून राजगुरूनगरला निघालेल्या तरूणाची दुचाकी चोरली | पुढारी

पुण्यातून राजगुरूनगरला निघालेल्या तरूणाची दुचाकी चोरली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दुचाकीवरून राजगुरूनगर येथे निघालेल्या तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लोखंडी हुकाने हल्ला करण्याची भिती दाखवून चोरून नेली. हा प्रकार शिवाजीनगर येथील डेंगळे पुलावर 31 जानेवारी रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button