आपलं आजचं राशिभविष्य काय सांगतं? | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य काय सांगतं?

राशिभविष्य

मेष

 

मेष-सामंजस्याने प्रश्‍न मिटतील. कलेला वाव मिळेल. व्यावसायिक प्रशिक्षण, ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न कराल. यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-स्वतःसाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक नुकसानीची शक्यता. आत्मचिंतन करा. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-आध्यात्मिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. योग्य निर्णयामुळे लाभदायक दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. कोणालाही शब्द देऊ नका. जामीन राहू नका. कर्ज घेताना सावधानता बाळगा.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-वक्‍तशीरपणा व दिलेला शब्द पाळल्याने व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्र मंडळींच्या सहवासाने प्रसन्‍नता मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-वरिष्ठांच्या मदतीने कौटुंबिक समस्या सुटतील. नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल. नियोजनबद्धतेमुळे कार्यसिद्धी होईल.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-जुणे आजार उद्भवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. सरकारी कामांत अडचणी येतील. सही करताना, निर्णय घेताना सल्ला-मसलत करा.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक-परावलंबी स्वभावामुळे फसवणुकीची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वादविवादापासून दूर राहा. सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-कोर्ट-कचेरीच्या प्रलंबित कामांना गती मिळेल. व्यापाराच्या नवीन संधी येतील. कौटुंबिक पर्यटनाचा योग.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-आरोग्यवर्धक व ध्यानधारणेत दिवस जाईल. कष्टाचे फळ मिळेल. पगारवाढ व बढतीची शक्यता. शत्रूपिडा कमी होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-नियोजनाच्या अभावाने कामांमध्ये अडचणी येतील. निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. प्रतिष्ठा पणाला लागेल. आर्थिक नुकसानीची शक्यता.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन-अनावश्यक भीती निर्माण होईल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वादविवाद टाळा.

Back to top button