वाशिम : ‘भारत जोडो’ यात्रेत चेंगराचेंगरी, एकजण गंभीर जखमी (फाेटाे) | पुढारी

वाशिम : 'भारत जोडो' यात्रेत चेंगराचेंगरी, एकजण गंभीर जखमी (फाेटाे)

वाशिम : पुढारी वृत्‍तसेवा; आज भारत जोडो यात्रेचे विदर्भात आगमन झाले. यावेळी वाशीम जिल्ह्याचे पहिले गाव राजगाव येथे वाशीम येथून आलेल्या यात्रेच्या स्वागतासाठी प्रचंड जणसमुदाय उसळला. यामध्ये प्रचंड चेंगराचेंगरी होऊन गोंधळ उडाला. यामध्ये एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ भारत जोडो यात्रेमध्ये असलेल्या रुग्ण वाहिकेमध्ये नेऊन त्यावर उपचार सुरु करण्यात आले.

भारत जोडो
भारत जोडो

भारत जोडो यात्रा आज (मंगळवार) सकाळी 6 वाजता मराठावाड्यातून विदर्भात राजगाव (वाशीम) येथे आली. भारत जोडो यात्रेचे आगमन होताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

या गर्दीत चेंगराचेंगरी झाली, यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असल्याचे समोर आले आहे.

 

 

 

 

Back to top button