मोशीत काही भागात आज वीजपुरवठा बंद | पुढारी

मोशीत काही भागात आज वीजपुरवठा बंद

पिंपरी :  महावितरण कंपनीच्या भोसरी विभागांतर्गत महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी मोशी परिसरातील काही भागाचा वीजपुरवठा रविवारी (दि. 11) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता उदय भोसले यांनी दिली. महावितरण कंपनीकडून मोशी भागामध्ये महत्त्वाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कारणास्तव 22 के.व्ही. जलवायू फीडर – पेठ क्रमांक 4, 6 व 9 तसेच केंद्रीय विहार, जलवायू विहार, गंधर्वनगरी, इंद्रलोक कॉलनी आदी परिसरातील वीजपुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहील.

Back to top button