निसर्ग पर्यटन : आंबोली घाटावर पर्यटकांची गर्दी, कावळेसाद आणि अन्य धबधबे आकर्षणाचे केंद्रबिंदू
आंबोली घाटातील कावळेसादआणि अन्य धबधब्यांवर फोटो सेशन करताना पर्यटक
नेत्र सुखावणारे धबधब्याचे तुषार उडवणारे कारंजे
धबधब्याच्या पाण्यात आनंद लुटताना पर्यटक
आंबोली घाटातील कावळेसाद धबधब्याचा एक पॉईंट
आंबोली घाटातील धबधबा
इथे सुरक्षितपणे धबधब्यात भिजण्याचा आनंद घेऊ शकता त्यामुळे पर्यटकांचा ओढा
फेसाळत कोसाळणारा धबधबा आणि धुक्याची पडलेली चादर
आंबोली घाटातील धबधब्यात सेल्फीचा आनंद घेणारे पर्यटक
आंबोली घाटाती निसर्गरम्य डोंगर द-या अन ढगांची चादर
आंबोली घाट कावळेसाद धबधबा वाइड अँगल शॉट
आंबोली घाटातील कावळेसाद धबधब्यावर पर्यटकांची मौजमजा
आंबोली घाट दरी, धबधबा आणि पर्यटक
आंबोली घाट वाइड अँगल
आंबोली घाटातील ओसंडून वाहणा-या धबधब्याचा आनंद घ्या
आंबोली घाटातील धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे
धबधब्याच्या पाण्यात खेळल्यानंतर गरमागरम कांदा भजी खाण्याचा मोह आवरणार नाही
आंबोली घाटाची माहिती व फोटो देणारे जंगल अभ्यासक सुभाष माने व सविता माने
आणखी पहा
sara ali khan
sara ali khan
Mouni Roy
Sai Tamhankar
Malaika Arora
गौतमी पाटील
गौतमी पाटील
rinku