नाशिक : अंधारात लपून बसणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

नाशिक : अंधारात लपून बसणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : नांदुरनाका परिसरात अंधारात लपून बसलेल्या संशयिताविरोधात आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील एन. पगारे (२५, रा. पंचवटी) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुनील हा रात्रीच्या सुमारास नांदुर नाका परिसराजवळील मोबाइल शॉपीच्या मागील बाजूस लपलेला आढळून आला.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : नागा बरोबर स्टंट करणे तरुणाला पडले महागात

 

Back to top button