आजचे राशिभविष्य | पुढारी

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य 

राशिभविष्य
मेष
मेष ः प्रामाणिकपणा व नीतिमत्ता महत्त्वाची आहे. समयसूचकता वापरावी. मनाविरुद्ध घटनांमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादाने प्रश्न मार्गी लागतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः आपले, जवळचे सहकार्य करतील. सज्जनांचा सहवास लाभेल. पदोन्नतीचे योग. शत्रू पीडा कमी होईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः नियोजनाअभावी कामाची गती मंदावेल. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे मनोबल कमी होईल. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. जमीन-वास्तूसंबंधित कामांत अडचणी येतील.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल. प्रामाणिकपणा व साहस यशाच्या दिशेने घेऊन जाईल. आर्थिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ ः दंतरोग व सायनसचा त्रास होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होतील. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहणे योग्य.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. मेजवानीचा लाभ होईल.अलंकार व वस्त्रांची मनपसंद खरेदी कराल. सकारात्मक बदल होतील.
राशिभविष्य
धनु
धनु ः वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. कर्ज होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
मकर
मकर ः कामाचा ध्यास व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. मनासारख्या घटनांमुळे मनोबल वाढेल. आर्थिक प्रगती होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. मानसन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कौटुंबिक ऐक्य प्रसन्नता देईल.
राशिभविष्य
मीन
मीन ः आरोग्याच्या तक्रारी संभवतात. श्वसनासंबंधित विकार होण्याची शक्यता आहे. सरकारी कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील.

Back to top button