सुनिल बागुल यांची शिवसेना उपनेतेपदी निवड | पुढारी

सुनिल बागुल यांची शिवसेना उपनेतेपदी निवड

नाशिक पुढारी वृत्तसेवा : नुकतेच काही महिन्यांपूर्वी स्वगृही परतलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनिल बागुल यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यानंतर त्यांना हे पद मिळाले आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्तीला विशेष महत्व असून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याच्या उद्देशाने सुनील बागुल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा ;

Back to top button