हेलिकॉप्टर कोसळले : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, १ ठार

जळगावमध्ये हेलिकॉप्टर कोसळले
जळगावमध्ये हेलिकॉप्टर कोसळले
Published on: 
Updated on: 

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : वड्री (चोपडा तालुका) येथे हेलिकॉप्टर कोसळले. ही मोठी दुर्घटना आज (दि. १६) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकवस्ती पासून दूर एका शेतात हेलिकॉप्टर कोसळले. यात दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक वाचा :

अपघाताची माहिती समजताच तहसीलदार चोपडा व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच मदत व बचाव कार्य सुरू आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news