युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे शेअर बाजार चांगलाच गडगडलेला आहे. काही शेअर्सच्या किंमती तर दोन आकडी घसरेली आहे. अशा स्थिती काही शेअर्स घेऊन त्यात गुंतवणूक करण्याची फार चांगली संधी गुंतवणुकदारांसमोर आहे.
३ मार्चला कच्चा तेलाच्या किंमती १२० डॉलर प्रति डॉलर पोहचल्या होत्या. २०१२नंतरची सर्वोच्च किंमत आहे.
अॅक्सिस सिक्युरिटज या संदर्भात म्हटले आहे की, "या जागतिक बाजारवर नकारात्मक प्रभाव पडेल. जर कच्चा तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरल या किमतीवर काही काळ स्थीर राहिले तर जे देश तेल आयात करतात त्यांना मोठा ताण सहन करावा लागेल."
अशी स्थिती जरी असली तरी काही कंपन्याचे शेअर्स चांगला परतावा देतील अशी अपेक्षा अॅक्सिस सिक्युरिजला आहे. या संस्थेने खालील