SPNvsVEL Womens T20 : वेलोसिटीला चौथा धक्का, वेदा कृष्णमुर्ती बाद | पुढारी

SPNvsVEL Womens T20 : वेलोसिटीला चौथा धक्का, वेदा कृष्णमुर्ती बाद

शारजाह : पुढारी ऑनलाईन

महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेला आजपासून शारजात सुरुवात होत आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूंशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजच्या खेळाडू आजपासून सुरू होणार्‍या महिला टी- २० चॅलेंज स्पर्धेत एकमेकांविरुद्ध आपले कौशल्य दाखवतील. या स्पर्धेत चार सामने होणार असून ज्यामध्ये गतविजेता सुपरनोवाज, गेल्या वर्षाची उपविजेता वेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स संघ सहभागी होतील. हे तीन संघ एकमेकांविरुद्ध खेळतील यानंतर नऊ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. स्पर्धेमध्ये श्रीलंका, बांगला देश आणि न्यूझीलंडचे खेळाडूदेखील सहभाग नोंदवतील.

दरम्यान, स्पर्धेचा पहिला सामना सुपरनोवाज आणि वेलोसिटी यांच्यात होणार आहे. सामन्यात वेलोसिटी संघाची कर्णधार मिताली राजने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरनोवाज संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे.

UPDATE : 

VEL 102/4 (Overs 17)

VEL 77/4 (Overs 15)

VEL 68/4 (Overs 14)

वेदा कृष्णमुर्ती बाद 

VEL 65/4 (Overs 13) 

VEL 59/3 (Overs 12) 

मिताली राज बाद

VEL 50-3 (Overs 11) 

शेफाली वर्मा बाद

VEL 17/2 (Overs) 

VEL 5-1 (Overs 2) 

पहिल्याच षटकात वेलोसिटीला धक्का, डॅनियल व्याट बाद

VEL 0/1 (Overs 1) 

वेलोसिटीची फलंदाजी सुरू

SPN 126/8 (Overs 20)

SPN 121/6 (Overs 19) 

SPN 118/5 (Overs 18) 

SPN 106-3 (Overs 16) 

SPN 102-3 (Overs 15) 

SPN 93/3 (Overs 14) 

चमरी हिने 39 चेंडूत 44 धावा केल्या 

चमरी अटापटू  बाद (Overs 13.1)

SPN 65/2 (Overs 11) 

SPN 53/2 (Overs 10) 

SPN 46/2 (Overs 9) 

एकता बिस्तने उडवला त्रिफळा

जेमीमा रॉड्रिग्ज बाद (Overs 7.4) 

SPN 40/1  (Overs 7) 

SPN 30/1 (Overs 5.2) 

सुपरनोवाजला पहिला धक्का, प्रिया पुनिया बाद

SPN 29/0 (Overs 5)

SPN 19/0 (Overs 4)

SPN 14/0 (Overs 3)

SPN 8/0 (Overs 2)

SPN 2-0 (Over 1 )

सुपरनोवाज संघाच्या समामीवीर प्रिया पुनिया आणि चमरी अटापटू मैदानात 

Back to top button