Liger : विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’चा उद्या येणार ट्रेलर

Liger : विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’चा उद्या येणार ट्रेलर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा अभिनित बहुप्रतीक्षित चित्रपट लायगरचा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे.  (Liger ) मुंबईत ट्रेलर लॉन्चवेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग उपस्थितीत राहणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाची मुख्य बाब म्हणजे उद्या एकाच दिवशी सकाळी हैद्राबादमध्ये आणि संध्याकाळी मुंबई मध्ये ट्रेलर लॉन्च होणार आहे. (Liger )

फिल्मच्या मुख्य कलाकारांसोबतच करण जोहर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथही उपस्थित राहतील. हिंदी संस्करणच्या आधी लायगरची टीम उद्या सकाळी हैदराबादमध्ये ट्रेलरचा तेलुगु संस्करण लॉन्च करणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news