Jacqueline Fernandez कडून बिकीनीत पुन्हा एकदा पाणी पाणी (photos) | पुढारी

Jacqueline Fernandez कडून बिकीनीत पुन्हा एकदा पाणी पाणी (photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline) सध्या तिचा आगामी चित्रपट ‘रामसेतु’मुळे बिझी आहे. दरम्यान ती सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अंदाजामुळे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. आपल्या दमदार अभिनयाने तिने सर्वांचीच मने जिंकून घेतले आहेत. तिने आताही नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या श्रीलंकन ब्युटीने ब्ल्यू रंगाच्या बिकिनीत सेक्सी पोज दिलीय. तिच्या या लूकवर सर्वचंजण फिदा झाले आहेत. (Jacqueline)

चाहते तिला फिगर -ए- मल्लिका म्हणत आहेत. काही नेटकऱ्यांनी तिला Yu Naa Hamse Najre Churaiye 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚 Hame Bhi Apna Banaiye ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Kyu Nahi Karte Aap Apni Is Kajal Ko 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛 Kya Khata Hai Meri Mujhe Bhi Bataiye 💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜 अशी कमेंट दिलीय. तर आणखी एका फॅन ग्रुपने तिला your pictures always make my day 😭 अशी कमेंट दिलीय. 

तिचा हा फोटो दुबईतील आहे. बिल्डिंगच्या टेरेसवर ही अभिनेत्री ब्लू बिकीनीत chill करताना दिसतेय. जॅकलीनचे काही बोल्ड आणि सुंदर फोटोंनी लोकांना अक्षरश: वेड लावलं आहे.

तिच्या सौंदर्याचे कौतुक करत चाहते थकत नाहीत. ताज्या फोटोंमध्ये जॅकलीन फर्नांडीस ब्लू रंगाच्या डीप नेक बिकिनीत दिसत आहेत. या बिकिनीमध्ये तिने खूप मस्त पोज दिले आहेत. फोटोंमध्ये ती दुबईत क्वालिटी टाईम एन्जॉय करताना दिसताहेत. या फोटोतील जॅकलीनस हास्यदेखील मन वेधून घेतं.

Back to top button