Chandigarh Kare Aashiqui : वाणी-आयुष्मान यांचा किसींग सीन व्हायरल | पुढारी

Chandigarh Kare Aashiqui : वाणी-आयुष्मान यांचा किसींग सीन व्हायरल

पुढारी ऑनलाईन :

आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट चंदीगढ करे आशिकी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री वाणी-आयुष्मान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट ‘चंडीगढ करे आशिकी’च्या टायटल ट्रॅकचा टीझर व्हिडिओ रिलीज झाला आहे. टायटल ट्रॅक सॉन्ग ‘चंडीगढ करे आशिकी’मध्ये वाणी-आयुष्मान डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घालताना दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी, या चित्रपटातील वाणी कपूर-आयुष्मान फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. ज्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

याआधी ‘चंडीगढ करे आशिकी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. आता मेकर्सनी चित्रपटाचा टायटल ट्रॅकचा टीजर व्हिडिओ रिलीज करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलीय.

‘चंडीगढ़ करे आशिकी’चा टायटल ट्रॅकचा टीझर व्हिडिओ अभिषेक कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘चंडीगढ करे आशिकी’ फुल सॉन्ग शनिवारी रिलीज करण्यात आला.

हा टीजर व्हिडिओ शेअर करताना अभिषेक कपूरने लिहिलंय – “Inki aashiqui aur bhangra, dono nahin rukhte! The Bhangra anthem of the year #ChandigarhKareAashiqui title track releases tomorrow, stay tuned!”.

चित्रपट ‘चंडीगढ करे आशिकी’ अभिषेक कपूर यांनी दिग्दर्शित केलं आहे. याआधी चित्रपटाचा ट्रेलर खूप वेगळ्या अंदाजात लॉन्च केला गेला होता. या ट्रेलरला यूट्यूबवरदेखील खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.

ट्रेलरमध्ये खुराना एका जिम ट्रेनरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये खुराना आपली बॉडी दाखवताना दिसणार आहे. तर अभिनेत्री वाणी या चित्रपटात एक झुंबा ट्रेनरच्या भूमिकेत दिसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

Back to top button