तेजश्री प्रधान : तुझ्यासारखी स्वप्न सुंदरी असेल तर … ❤️❤️❤️ | पुढारी

तेजश्री प्रधान : तुझ्यासारखी स्वप्न सुंदरी असेल तर ... ❤️❤️❤️

पुढारी ऑनलाईन :

आपल्या लाडक्या सर्वांची लाडकी शुभ्रा म्हणजेचं तेजश्री प्रधान हिची यंदाची दिवाळी जल्लोषात आहे. एकामागून एक फोटो पोस्ट करणारी तेजश्री यंदा मात्र साजशृंगार, खूप सुंदर साडीत दिसतेय. तेजश्री प्रधानने नवे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल, निखळ सौंदर्य तुझं गं!

दिवाळीनिमित्त तेजूने फोटोशूट केले केले आहे. तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केलीय. त्यावर जरीवर्क असलेले हिरव्या रंगाचे ब्लाऊज घातला आहे. दागदागिने आणि दिवाळीच्या वातावरणात ती फारचं सुंदर दिसतेय. तिने हे फोटोशूट पुण्यात केले आहे.

तिने हे फोटोशूट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने या फोटोजला कॅप्शन लिहिलीय-मला फक्त दिवाळीची प्रत्येक गोष्ट आवडते..मला वाटते की, “सर्व काही ठीक होईल…” असे वाटते. नाही का? #HappyDiwali #FeelGood #HappyLife
(I just love everything about Diwali..I feel festivals make you feel “everything’s gonna be alright and will make a perfect sense “.. isnt it? #HappyDiwali #FeelGood #HappyLife)

तिच्या या फोटोजना भरभरून कमेंट्स मिळताहेत. तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक होत आहे. एका युजरने लिहिलंय-खूपच सुंदर 😍😍 ते म्हणतात ना काही स्वप्ने खुप सुंदर असतात अन् त्यात तुमच्या सारखी स्वप्न सुंदरी असेल तर बात च काही वेगळी👏👏👏❤️❤️❤️.

आणखी एका नेटकऱ्याने कमेंट दिलीय-खूप सुंदर आणि गोड दिसतेस तू.❤️❤️❤️ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-अभिजात सौंदर्याची प्रत्यक्ष अनुभूती…. सुपर्ब, …elite🌷🌷🌷😊.

तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय-तुझे हास्य अमर रहो…very beautiful Tejashreeji❤️❤️❤️🌷 . आणखी एकाने म्हटलंय- ❤️❤️❤️very ❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️beautiful❤️❤️❤️❤️, छान दिसतेय माझी मैत्रीण तेजू भगवान आपको लंबी उमर दे, शुभ दिवाळी तेजु ताई तुला आणि तुझ्या पूर्ण परिवारास😍😍😍😍 तू अशीच आनंदी रहा ताई….Love you so much @tejashripradhan. अशा अनेक एकापेक्षा एक कमेंट्स तिच्या फोटोंना मिळत आहेत.

हेदेखील वाचलं का? 

Back to top button